पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना 5 दिवसांची ईडी कोठडी

| Updated on: Jul 07, 2021 | 4:02 PM

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी (Pune Bhosari MIDC Land Scam) अटकेत असलेल्या गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आहेत.

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी (Pune Bhosari MIDC Land Scam) अटकेत असलेल्या गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. आता 12 जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असेल

Published on: Jul 07, 2021 04:02 PM
Dilip Kumar Death | राजभवनकडून दिलीप कुमार यांचा आठवणींना उजाळा, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, लता मंगेशकर यांच्यासोबतचा फोटो ट्विट
Video | राज्यातील 4 नेत्यांना केंद्रात मंत्रिपद, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी ?