प्रसिद्धीसाठी आंदोलनता उतरलात तर संघटनेचा फायदा होत नाही- रोहित पवार
हा संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली आहे. दरम्यान, प्रसिद्धीसाठी आंदोलनता उतरलात तर संघटनेचा फायदा होत नाही, रोहित पवार म्हणाले.
काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली. आणि संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं. दरम्यान, प्रसिद्धीसाठी आंदोलनता उतरलात तर संघटनेचा फायदा होत नाही, रोहित पवार म्हणाले.
Latest Videos