Video | अर्थमंत्री निर्मला सीतारमण 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार
पाच राज्यांच्या निवडणुका, शेतकऱ्यांचे आंदोलना या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी तसेच सामान्य वर्गासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. येऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका, शेतकऱ्यांचे आंदोलना या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी तसेच सामान्य वर्गासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
Latest Videos