AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane on Akbaruddin owaisi | अकबरुद्दीन ओवैसी यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही - tv9

Nitesh Rane on Akbaruddin owaisi | अकबरुद्दीन ओवैसी यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही – tv9

| Updated on: May 13, 2022 | 1:45 PM

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. दैवताचा कोण अपमान करत असेल तर त्याला कसं योग्य उत्तर द्यायचं हे आम्ही जाणतो. - नितेश राणे

मुंबई: एम आय एम चे नेते अकबर उद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबादेत. औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला. त्यामुळे राज्याभरातून याचे तिव्रर प्रतीसाद उमटत आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी याच मुद्द्यावरून ओवेसींना घेरले आहे. विचार करायचा मुद्दा असा आहे. यातून काय संदेश द्यायचा होता महाराष्ट्राला. महाराष्ट्राच्या शिव प्रेमीनां हिंदूना काय संदेश द्यायचा होता. ज्या औरंगजेबने संभाजी राजांचे लचके तोडले. ज्याने स्वत:च्या आई वडीलांना नातेवाईकांना पण सोडलं नाही. मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. त्या औरंगजेबला मी तुमच्या छातीवर उभं राहून तुमच्या येथे येऊन मी कबरीवर चादर चढवून जातो. दोन पायावर परत जातो. तरी हे ठाकरे सरकार काही करत नाही.
हानुमान चालीसा म्हणणाऱ्यावर हे कारवाई करतात. पण,  त्यांना त्या ओवीसीला काही करता आले नाही. ‘फक्त 10 मीनीटासाठी पोलीस बाजुला करावे, मग आम्ही त्याला दाखवतो काय आसते महाराष्ट्र काय ते. रोज सकाळी संजय राऊत रोज उठताता आणि लोकावर आरोप करतात, त्यांनी का ओवीसीला आत टाकले नाही? आहे का,  यांच्यात हिम्मत का, फक्त रोज सकाळी बडबड करत बसायचे
या सर्व घटनेने राज्यातील सर्व शिवप्रेमी नाराज झाले आहेत. आम्ही आमदार, खासदार नंतर आहोत आधी शिवप्रेमी आहेत. आमच्या शिवरायांचा, संभाजी राजांचा कोण आपमान करत असेल तर त्याला झोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

Published on: May 13, 2022 01:38 PM