'मविआमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही', शिवसेना आमदाराची खंत

‘मविआमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही’, शिवसेना आमदाराची खंत

| Updated on: Jan 09, 2022 | 6:32 PM

महाविकास आघाडी मधल्या एका आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'मविआमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही', अशी खंत या आमदाराने बोलून दाखवली.

सोलापूर: महाविकास आघाडी मधल्या एका आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘मविआमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही’, अशी खंत या आमदाराने बोलून दाखवली. शहाजी पाटील असं या शिवसेना आमदाराचं नाव आहे. ते सोलापूरचे आमदार आहेत.