AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही,...तर त्यात गंमती झाल्या आहेत, पवार असं का म्हणालेत?

Sharad Pawar : भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही,…तर त्यात गंमती झाल्या आहेत, पवार असं का म्हणालेत?

| Updated on: Jun 11, 2022 | 12:01 PM

राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता राज्यात प्रचंड राजकारण तापलंय. यावर दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई:  राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया पहाटेपर्यंत चालू होती. यानंतर निकाल घोषित करण्यात आला आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप टीका टिप्पणी सुरू होती. यात आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. यापूर्वी अनेकवेळा घेडेबाजाराचाही आरोप करण्यात आलाय. आज पहाटे राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांनी जोरदार भाजपवर टीका केली. आधी राऊत आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे टीका करताना दिसले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही. पण त्यात गंमती झाल्या आहेत, पवार नेमकं काय म्हणाले पाहा खालील व्हिडीओ

Published on: Jun 11, 2022 12:01 PM