नारायण राणे यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई महापालिकेची नोटीस

नारायण राणे यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई महापालिकेची नोटीस

| Updated on: Mar 07, 2022 | 9:53 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जुहू येथील ‘आधीश’ बंगल्यात 9 ठिकाणी बेकायदा बदल (unauthorized construction) केल्याचे मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) पथकाच्या पाहणीत आढळले आहे. या प्रकरणी आता दोन आठवड्यानंतर मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जुहू येथील ‘आधीश’ बंगल्यात 9 ठिकाणी बेकायदा बदल (unauthorized construction) केल्याचे मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) पथकाच्या पाहणीत आढळले आहे. या प्रकरणी आता दोन आठवड्यानंतर मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 2009 मध्ये बांधलेल्या जुहू येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि इमारत कारखाने विभागाच्या संयुक्त पथकाने दोन आठवड्यापूर्वी बंगल्याची पाहणी केली होती.