संडे स्ट्रीटनिमित्त मुंबई पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
संडे स्ट्रीटनिमित्त आज मुंबईच्या नरिमन पॉईंट भागात पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची देखील उपस्थिती होती.
संडे स्ट्रीटनिमित्त आज मुंबई पोलिसांच्या वतीने नरिमन पॉईंट भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील हजेरी लावली. यावेळी वळसे पाटील यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे. संडे स्ट्रीट हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पोलीस सहभागी झाले होते.
Published on: Jun 19, 2022 09:20 AM
Latest Videos