Padalkar V/S Mitkari | पडळकरांच्या गाडीवर हल्ला भाजपचा पब्लिसिटी स्टंट : अमोल मिटकरी

Padalkar V/S Mitkari | पडळकरांच्या गाडीवर हल्ला भाजपचा पब्लिसिटी स्टंट : अमोल मिटकरी

| Updated on: Jul 01, 2021 | 10:28 AM

पडळकर यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा भाजपचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी म्हणाले. (Padalkar V/S Mitkari Over Gopichand padalkar Car Attack in Solapur)

दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकर यांचा रोख राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे असल्याचं पहायला मिळत आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या घोंगडी बैठका चालू आहेत. माझी इथे कुणाशी ओळख नाही कुणाशी दुश्मनी नाही.. मग हा हल्ला कुणी केला याचं उत्तर साऱ्या जनतेला माहीत आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तर पडळकर यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा भाजपचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी म्हणाले.