'योगा डे'निमित्त पंकजा मुंडे यांनी केला अनाथ मुलांसोबत योगा!

‘योगा डे’निमित्त पंकजा मुंडे यांनी केला अनाथ मुलांसोबत योगा!

| Updated on: Jun 21, 2023 | 12:25 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशात योगा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील योगा दिन साजरा केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील योग कार्यक्रमात भाग घेतला आहे.

औरंगाबाद : दरवर्षीप्रमाणे यंदाही देशात योगा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील योगा दिन साजरा केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील योग कार्यक्रमात भाग घेतला आहे. औरंगाबादच्या गारखेडा परिसरात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात योगा दिनाता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तर याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी देखील योगा केला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत योगा केला.

 

Published on: Jun 21, 2023 12:25 PM