लेन्स आणि राजकीय नेते ! पंकजा मुंडेंनी 'असा' लावला संबंध

लेन्स आणि राजकीय नेते ! पंकजा मुंडेंनी ‘असा’ लावला संबंध

| Updated on: May 18, 2022 | 7:04 PM

ज्यांच्या लेन्सकडे युवकांच्या नजरा आहेत, असे आदित्य ठाकरे, मैत्रीची परंपरा असलेले अमित देशमुख, मुंडे महाजनांच्या लेन्समधून पहात मोठे झालेले व पवार साहेबांच्या लेन्समधून बघणारे धनंजय मुंडे, माझ्या लेन्समधून बघत काम करणाऱ्या आम्ही खूप मेरीट असलेल्या भगिनी खा. प्रीतम मुंडे यांना मी अभिवादन करते…

मुंबई : मुंबईतील नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) नी व्यासपीठावरील मान्यवरांचा उल्लेख करताना प्रत्येकाच्या आधी लेन्स (Lens) शब्दाचा वापर केला. त्या म्हणाल्या, ज्या व्यक्तीच्या अनुभवाच्या, राजकीय दृष्टीच्या लेन्स चांगल्या आहेत असे शरद पवार (Sharad Pawar), ज्यांच्या लेन्स सर्वांनाच सूट होतात, असे बाळासाहेब थोरात, ज्यांच्या लेन्सकडे युवकांच्या नजरा आहेत, असे आदित्य ठाकरे, मैत्रीची परंपरा असलेले अमित देशमुख, मुंडे महाजनांच्या लेन्समधून पहात मोठे झालेले व पवार साहेबांच्या लेन्समधून बघणारे धनंजय मुंडे, माझ्या लेन्समधून बघत काम करणाऱ्या आम्ही खूप मेरीट असलेल्या भगिनी खा. प्रीतम मुंडे यांना मी अभिवादन करते…

Published on: May 18, 2022 07:04 PM