Pune | पुणे जिल्हा बॅंक अध्यक्षपदाची उद्या निवडणूक, अजित पवारांनी बोलावली बैठक
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्या बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 10 वाजता अजित पवार सगळ्या संचालक मंडळाची जिल्हा बँकेत बैठक घेणार आहेत
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्या बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 10 वाजता अजित पवार सगळ्या संचालक मंडळाची जिल्हा बँकेत बैठक घेणार आहेत. उद्या दुपारी 1 वाजता अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीये. अजित पवार कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकतात हे पाहणं महत्वाचं ! ठरणार आहे. पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होत आहे.