Pegasus प्रकरण गंभीर, सत्य समोर यायला हवं, सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं? | Supreme Court
पेगासस प्रकरणातील आरोप गंभीर आहेत, त्यातील सत्य समोर यायला हवं...हे शब्द आहेत सर्वोच्च न्यायालयाचे... इस्रायली पेगासस सॉफ्टवेअर वापरुन देशातील अनेक मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आल्याचं आंतरराष्ट्रीय वर्तमान पत्रांनी खुलासा केला होता. त्यानंतर काँग्रेससह सर्व विरोधीपक्ष सरकारविरोधात एकवटलेले पाहायला मिळताहेत.
पेगासस प्रकरणातील आरोप गंभीर आहेत, त्यातील सत्य समोर यायला हवं…हे शब्द आहेत सर्वोच्च न्यायालयाचे… इस्रायली पेगासस सॉफ्टवेअर वापरुन देशातील अनेक मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आल्याचं आंतरराष्ट्रीय वर्तमान पत्रांनी खुलासा केला होता. त्यानंतर काँग्रेससह सर्व विरोधीपक्ष सरकारविरोधात एकवटलेले पाहायला मिळताहेत.
Latest Videos