तुंगारेश्वर  धबधबा खळाळला, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचं पर्यटकांना आवाहन!

तुंगारेश्वर धबधबा खळाळला, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचं पर्यटकांना आवाहन!

| Updated on: Jul 22, 2023 | 2:40 PM

सलग चौध्या दिवशी वसईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. वसईत सखल भागात पाणी साचलं आहे.तर दुसरीकडे वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांनी जाऊ नये, असे पोलिसांनी अहवान ही केले आहे.

वसई, 22 जुलै 2023 | सलग चौध्या दिवशी वसईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. वसईत सखल भागात पाणी साचलं आहे.तर दुसरीकडे वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांनी जाऊ नये, असे पोलिसांनी अहवान ही केले आहे, परंतु आज शनिवार विकेंडचा दिवस असल्याने पर्यटकांनी गर्दी केली आहे. वसई चा तुंगारेश्वर धबधबा ओसांडून वाहत आहे.अनेक पर्यटक हे आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून ही जात आहेत.तर पाण्यात जाण्यासाठी पोलीस नागरिकांना अडवत आहेत.

 

Published on: Jul 22, 2023 02:40 PM