'तुमचा दाभोळकर करू!' आरोपीने नैराश्यातून दिली शरद पवारांना धमकी; पोलिसांचा संशय

‘तुमचा दाभोळकर करू!’ आरोपीने नैराश्यातून दिली शरद पवारांना धमकी; पोलिसांचा संशय

| Updated on: Jun 14, 2023 | 12:59 PM

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती.

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सागर बर्वेला अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. नैराश्यातून सागर बर्वेने ही धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दाला पोलिसांनी कोर्टात केला आहे.

Published on: Jun 14, 2023 12:59 PM