वादग्रस्त बागेश्वर बाबांच्या दरबारात थेट देवेंद्र फडणवीस, विरोधकांचा हल्लाबोल काय?

वादग्रस्त विधानं करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या दरबारात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी, फडणवीसांच्या या भेटीवरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. बागेश्वर बाबांनी या आधी जी विधानं केली ती याआधी तपासून घ्यावीत, असा सल्ला विरोधकांनी दिलाय.

वादग्रस्त बागेश्वर बाबांच्या दरबारात थेट देवेंद्र फडणवीस, विरोधकांचा हल्लाबोल काय?
| Updated on: Nov 23, 2023 | 10:52 AM

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : नेहमी वादग्रस्त विधानं करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या दरबारात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली तर विरोधकांनी या भेटीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. बागेश्वर बाबांनी या आधी जी विधानं केली ती याआधी तपासून घ्यावीत, असा सल्ला विरोधकांनी दिलाय. महिला, देव, संत, धर्म याबाबत केलेली विधानं वादग्रस्त राहिली आहे. आता अजित पवार यांचा गट आणि भाजप सत्तेत एकत्र आहेत. गेल्या दसऱ्याला राम पूजनीय आहेत. पण रावण दहनावर बंदी आणा, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी घेतली. यावर तुषार भोसले यांनी रावणाचं गुणगान थांबवावं असा इशारा दिलाय. तर आता बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाचं आयोजन भाजप समर्थकांकडून केले जातंय. पण यापूर्वी स्वतः बागेश्वर बाबांनी रावण गुणी असल्याचे असल्याचे म्हटलंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.