पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा, पाहा व्हिडीओ...

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा, पाहा व्हिडीओ…

| Updated on: Aug 01, 2023 | 12:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यात आज वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली.

पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यात आज वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात पूजा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात अभिषेक करण्यात आला. ‘भारत विश्वगुरू होवो’ आणि ‘चांद्रयान चंद्रावर यशस्वी उतरू दे” असा संकल्प केला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गणपती बाप्पाची आरती केली.

 

 

 

 

 

Published on: Aug 01, 2023 12:41 PM