Pune News : पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या फक्त दोन मिनिटांत
पुणे-सातारा महामार्गावर वाहतुकीची वारंवार कोंडी होतेय. आता ही कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनने पावले उचलली आहे. महावितरणच्या योजनेचा पुणे जिल्ह्यातील ग्राहकांना आता लाभ मिळत आहे.
पुणे : Pune News : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय झाले पाहू या नऊ महत्वाच्या बातम्या. पुणे-सातारा महामार्गावर वाहतुकीची वारंवार कोंडी होतेय. आता ही कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनने पावले उचलली आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न पुणे शहारात सर्वच ठिकाणी असला तरी पुणे-सातारा मार्गावरील प्रश्न अधिकच गहन झालाय. महावितरणच्या योजनेचा पुणे जिल्ह्यातील ग्राहकांना आता लाभ मिळत आहे. पुणे शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. सुमारे ८०० पेक्षा जास्त मल्ला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवण्यासाठी प्रयत्न करताय. बुधवारी झालेल्या सामन्यात आतिश तोडकर याने बाजी मारली.
Published on: Jan 12, 2023 09:56 AM
Latest Videos