Pune Ganpati Visarjan Miravnuk : पुण्यात यंदा तब्बल ‘इतके’ तास विसर्जन मिरवणूक, दोन वर्षांचा रेकॉर्ड कायम

पुण्यात नेहमीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा जल्लोष आणि उत्साह कायम होता. गणपती विसर्जनसाठी रस्त्यावर उतरलेली तरूणाई आणि उत्साही गणेशभक्तांची मोठी गर्दी यावर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला पाहायला मिळाली. तर एक दिवस उलटून गेल्यानंतरही बाप्पाला निरोप देणाऱ्या मिरवणुका सुरूच होत्या.

Pune Ganpati Visarjan Miravnuk :  पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, दोन वर्षांचा रेकॉर्ड कायम
| Updated on: Sep 19, 2024 | 12:52 PM

पुण्यात गणपती विसर्जनाला वैभवशाली परंपरा आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक २४ तासांच्या आत संपविण्याचे पोलीस आयुक्ताचे आणि प्रशासनाने आवाहन यंदाही करण्यात आले होते. मात्र तरीही पुण्यात यंदा एक दिवस उलटून गेल्यानंतरही मिरवणुका सुरूच होत्या. मिरवणुकीचे तास कमी व्हावे म्हणून प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. तसेच दोन मंडळातील अंतर कमी करून डीजे, लेझर वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यातील पोलिसांची निष्क्रियता त्यासोबतच मंडळाकडून मिळणारं असहकार्य या सर्व बाबींमुळे पुण्याच्या गणेशोत्सवात मिरवणुकीला ३० तास १५ मिनिटींचा कालावधी लागला. पुण्यात यंदाही तब्बल ३० तास गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. पुण्यात २०२२ मध्ये ३० तास तर २०२३ मध्ये ३१ तास गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. दरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकीचा दोन वर्षांचा हा रेकॉर्ड यंदाही कायम असल्याचे यावरून दिसतेय.

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.