Video | वेळेचे निर्बंध झुगारुन पुण्यातील व्यापाऱ्यांची दुकाने सुरुच, शिथिलता न दिल्याने आक्रमक
पुण्यातील दुकानाे सुरु ठेवण्याची वेळ ही 4 पर्यंतच ठरवून देण्यात आलीये. मात्र दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
पुणे- पुण्यातील दुकानाे सुरु ठेवण्याची वेळ ही 4 पर्यंतच ठरवून देण्यात आलीये. मात्र दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवणार असल्याची भूमिका वापाऱ्यांनी घेतलेली आहे. पोलीसांनी कारवाई केली तरी दुकानं सुरूच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे. व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकार लक्ष देणार का असा सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे.
Latest Videos