Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी, कुणी केली? पाहा...

मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी, कुणी केली? पाहा…

| Updated on: Oct 14, 2022 | 11:30 AM

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पाहा...

अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. महाजन यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात ते फोनवरून विद्यार्थ्यांशी बोलताना चिडल्याचं दिसतंय. त्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी (MPSC-MPSC Student) आक्रमक झालेत. गिरीश महाजन यांच्या विरोधात पुण्यातील विद्यार्थी ट्विटर मोहीम आज राबवली जात आहे. #start_ZP_Exam_2019 आणि #गिरीश_महाजन_राजीनामा_द्या हे हॅशटॅग या मोहिमेत वापरण्यात येत आहेत.या आंदोलनावेळीही गिरीश महाजन राजीनामा द्या! अशा घोषणा दिल्या गेल्या.

Published on: Oct 14, 2022 11:27 AM