अर्थसंकल्पावर संजय राऊत यांची टीका, राहुल शेवाळे यांचा जोरदार पटलवार, म्हणाले...

अर्थसंकल्पावर संजय राऊत यांची टीका, राहुल शेवाळे यांचा जोरदार पटलवार, म्हणाले…

| Updated on: Feb 02, 2023 | 12:50 PM

काल देशाचं यंदाचं बजेट सादर झालं. यावर संजय राऊतांनी टीका केली. त्याला खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिलं आहे. पाहा...

काल देशाचं यंदाचं बजेट सादर झालं. यावर संजय राऊतांनी टीका केली. अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रातील खासदारांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाला हलवाही देण्यात आला नाही, असं राऊत म्हणाले. त्यावर खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी बजेट वाचलं नसावं. त्यांनी हलव्याची गोष्ट करू नये. त्यांनी मुंबईचा मलिदा किती खाल्ला आहे हे सगळ्यांना माहित आहे, असं शेवाळे म्हणालेत.

Published on: Feb 02, 2023 12:45 PM