Monsoon Update | मुंबईसह उपनगरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Monsoon Update | मुंबईसह उपनगरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात
मुंबईत आज सकाळपासून पाऊस पडत आहे. आज दिवसभर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरु आहे.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
