“देशातील हिंदूंनो तयार राहा”; राज ठाकरे पुन्हा आक्रमक
आता रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
मशिदीवरचे भोंगे हा लोकांना वाटतं हा धार्मिक विषय मात्र हा सामाजिक विषय आहे. इथे एक मुस्लीम (Muslim) पत्रकार आहेत. ते स्वत: बाळा नांदगावकरांना भेटले आणि आपल्या लहान मुलाला अजानचा (Azan) त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे याचा त्रास मुस्लिमांनाही होत आहे. आता रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
Latest Videos