Rajan Salvi :आता तरी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल -राजन साळवी

Rajan Salvi :आता तरी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल -राजन साळवी

| Updated on: Aug 27, 2022 | 2:10 PM

वरखेड पासून पनवेल पर्यंतची दुरावस्था आपण पहिली आहे. यासंदर्भांत मागच्या अधिवेशन काळात आम्ही लसक्षवेधीच्या माध्यमातून सूचना मांडलाय होत्या. आतातरी ते काम पूर्ण होईल. असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले. 

मुंबई-गोवा महामार्ग व्हावा हे कोकणवासियांचे स्वप्न होते. त्या स्वप्नासाठी बारा वर्षांपूर्वी खासदार, आमदार अश्या लोक प्रतिनिधींच्या मार्फत मागणी केली. त्याप्रमाणे हे काम सुरु झालं ,आणि आज जी काही स्थिती आहे ते आपण आहेत. गोव्याच्या (Goa)हद्दीपासून ते वाखेड लांजा पर्यंतचे काम 99  टक्के झालेलं आहे. परंतु वरखेड पासून पनवेल (Panvel)पर्यंतची दुरावस्था आपण पहिली आहे. यासंदर्भांत मागच्या अधिवेशन काळात आम्ही लसक्षवेधीच्या माध्यमातून सूचना मांडलाय होत्या. आतातरी ते काम पूर्ण होईल. असे मत राजन साळवी(Rajan salwe) यांनी व्यक्त केले.