Video : कोरोनाची रुग्णसंख्या वाढली पण लक्षणं सौम्य, परिस्थिती गंभीर नाही- टोपे

Video : कोरोनाची रुग्णसंख्या वाढली पण लक्षणं सौम्य, परिस्थिती गंभीर नाही- टोपे

| Updated on: May 13, 2022 | 2:05 PM

कुठेही कोरोनाची चौथी लाट (Corona) असल्याचे माझे सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे ,ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत (Health ministers) बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाहीत, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील, […]

कुठेही कोरोनाची चौथी लाट (Corona) असल्याचे माझे सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे ,ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत (Health ministers) बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाहीत, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील, असा अनुमान काढता आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. वाढत्या कोरोना रुग्णांबाबत तसेच एकूणच कोविडची राज्यातील परिस्थिती याबाबत त्यांनी माहिती दिली. सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. आपल्या राज्याने यापेक्षा मोठी रुग्णसंख्या पाहिल्याचे ते यावेळी म्हणाले.

Published on: May 13, 2022 02:05 PM