उद्धव ठाकरेंसोबत फक्त तीनच लोक शिल्लक राहणार; 'या' आमदाराला कॉन्फिडन्स...

उद्धव ठाकरेंसोबत फक्त तीनच लोक शिल्लक राहणार; ‘या’ आमदाराला कॉन्फिडन्स…

| Updated on: Jan 10, 2023 | 12:32 PM

उद्धव ठाकरेंसोबत केवळ तीन लोक राहतील, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे. पाहा...

मुंबई : उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) केवळ तीन लोक राहतील, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे तीनच लोक शिल्लक राहतील, असं राणा (Ravi Rana) म्हणालेत. 90 टक्के शिवसेनेचे नेते हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Published on: Jan 10, 2023 12:32 PM