रविकांत तुपकर नॉट रिचेबल; आज भूमिका माडण्याची शक्यता…
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. स्वाभिमानी शिस्तपालन आणि कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बुलढाणा, 8 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. स्वाभिमानी शिस्तपालन आणि कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र स्वाभिमानीच्या या बैठकीला रविकांत तुपकर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रविकांत तुपकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण रविकांत तुपकर गेल्या दोन दिवसांपासून नॉटरिचेबल आहेत.
Published on: Aug 08, 2023 09:02 AM
Latest Videos
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

