Nanded | पीक विमा कंपनीविरोधात मुखेडमध्ये रयत क्रांतीचं आंदोलन
पीक विमा कंपनीच्या विरोधात मुखेडमध्ये रयत क्रांती संघटनेने निदर्शने केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी रयत क्रांती संघटनेची मागणी आहे. मात्र पीक विमा कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करताहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली.
पीक विमा कंपनीच्या विरोधात मुखेडमध्ये रयत क्रांती संघटनेने निदर्शने केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी रयत क्रांती संघटनेची मागणी आहे. मात्र पीक विमा कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करताहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर संघटनेने मुखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रशासनांकडे केलीये.
Latest Videos