राजगडाच्या पायथ्याशी आढळले शिवकालीन बांधकामाचे आवशेष

राजगडाच्या पायथ्याशी आढळले शिवकालीन बांधकामाचे आवशेष

| Updated on: May 10, 2022 | 9:23 AM

राजगडाच्या पायथ्याशी शिवकालीन बांधकामाचे आवशेष आढळून आले आहेत. बांधकामाचे आवशेष आढळल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उत्खननाला सुरुवात झाली आहे.

किल्ले राजगडाच्या पायथ्याशी शिवकालीन बांधकामाचे आवशेष आढळून आले आहेत. शिवकालीन बांधकामाचे आवशेष आढळून आल्याने इतिहास प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पहायला मिळत आहे. यानिमित्ताने एक मोठा शिवकालीन वारसा प्रथमच जगासमोर येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्त्व खात्याकडून उत्खननाला सुरुवात झाली आहे.

Published on: May 10, 2022 09:23 AM