Video | ST विलीनीकरणाबाबत 31 तारखेला अहवाल येण्याची शक्यता
एसटी महामडंळाच्या विलीनीकरणासंदर्भात येत्या 31 तारखेला अहवाल येण्याची शक्यता आहे. हा अहवाल नंतर न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. अहवालाचा अभ्यास करुन न्यायालय 3 फेब्रुवारीला याबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे.
मुंबई : एसटी महामडंळाच्या विलीनीकरणासंदर्भात येत्या 31 तारखेला अहवाल येण्याची शक्यता आहे. हा अहवाल नंतर न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. अहवालाचा अभ्यास करुन न्यायालय 3 फेब्रुवारीला याबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. न्यायालयाने एसटीच्या विलीनीकरणाच्या अभ्यासाठी समितीची स्थापना केली होती. त्यानंतर आता या अहवालावर न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Latest Videos