उन्हाचा फटका; फळांच्या किंमती वाढल्या
राज्यात उन्हाचा कडाका वाढत आहे, वाढत्या उन्हाचा फटका हा फळांना बसल्याचे पहायला मिळत आहे. उन्हामुळे फळांच्या दरात वाढ झाली आहे.
राज्यात सध्या उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम हा फळांच्या किमतीवर होताना दिसत आहे. फळांचे दर चांगलेच कडाडले आहेत. उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने फळांची आवक देखील घटल्याचे पहायला मिळत आहे. फळांची आवक घटल्याने फळाचे दर वाढले आहेत.
Latest Videos