Video : मी कधीही स्वत: ला नेता मानलं नाही, कायम कार्यकर्ता म्हणून जगतो- रोहित पवार
लहानपणीपासून मी असाच राहिलो आहे, जगलो आहे, युवासोबत राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत काम करायला मला आवडतं. मी स्वताला नेता नाही मानत कार्यकर्ता मानतो, असं राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. लोकांच्या संपर्कात राहणं फार महत्वाचं असत, जे महाराष्ट्रात जे घडलं काही तरी कारण सांगितलं जातात, जे कारण दिली जातायत ते मतदारणसंघातील लोकांना […]
लहानपणीपासून मी असाच राहिलो आहे, जगलो आहे, युवासोबत राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत काम करायला मला आवडतं. मी स्वताला नेता नाही मानत कार्यकर्ता मानतो, असं राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. लोकांच्या संपर्कात राहणं फार महत्वाचं असत, जे महाराष्ट्रात जे घडलं काही तरी कारण सांगितलं जातात, जे कारण दिली जातायत ते मतदारणसंघातील लोकांना शांत करण्याचं काम आहे. राज्यात सुद्धा बदल करण्याची गरज आहे, युवकांना संधी देण्याची गरज आहे , ताकत युवकांना ताकत देण्याची गरज आहे, पवारसाहेबानी का असा निर्णय घेतला माहीत नाही. ज्या जिल्ह्यात जस समीकरण अस तशा निवडणुका लढवल्या जातील, जिकडे सेनेची ताकत जास्त आहे तिकडे मदत घेतली जाईलय महाविकास आघाडीच ऍग्रिमेंट झालं होतं ते आता अस्तित्वात नाही, असंही मोहित पवार म्हणालेत.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
