Video | अमृताजी पुण्यावर नको, गाण्यावर लक्ष द्या : रुपाली चाकणकर
पुणेकरांनी काय करयांच आणि काय करु नये, हे सांगण्यापेक्षा त्यांनी आपल्या गाण्याच्या छंदावर लक्ष द्यावं, अशी बोचरी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “रुग्णसंख्या अटोक्यात आल्यावर लोकांना बाहेर पडण्याचे अवाहन करायचं आणि पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायंच. डबल ढोलकी वाजवण्याचे काम अमृता वहिनी करतात. पुणेकरांनी काय करयांच आणि काय करु नये, हे सांगण्यापेक्षा त्यांनी आपल्या गाण्याच्या छंदावर लक्ष द्यावं, अशी बोचरी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.
Published on: Aug 05, 2021 10:08 PM