रशियाच्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनमधील रहिवासी इमारती उद्ध्वस्त
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये युद्ध (War)सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल (Missile) डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे.
Published on: Mar 07, 2022 11:32 AM
Latest Videos

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं

राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
