देशाचा लढा विरुद्ध शरद पवारांचा लढा असा हा ST विलीनीकरणाचा लढा आहे - सदावर्ते

देशाचा लढा विरुद्ध शरद पवारांचा लढा असा हा ST विलीनीकरणाचा लढा आहे – सदावर्ते

| Updated on: Nov 24, 2021 | 6:36 PM

एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात  याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी धक्कादायक दावा केला होता की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत.

एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात  याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी धक्कादायक दावा केला होता की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत. त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घेऊन, तुम्ही या गोष्टीची माहिती लवकरात लवकर पोलिसांना द्या” असंही त्यांनी म्हटलं होतं.

 

ST Employee Strike | एसटीचं विलीनीकरण झालंच पाहिजे अन्यथा संप चालू ठेवणार : कर्मचारी
Bhandara Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी, 15 महिला जखमी