‘या’ कारणासाठी संभाजी राजे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट झाली. पाहा...
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट झाली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही बैठक झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या काही प्रश्न संदर्भात या भेट झाली. त्यामुळे ही भेट महत्वपूर्ण होती. कोल्हापूर मतदारसंघांमध्ये काही प्रश्न होते, त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री यांची भेट घेतली, असं संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सांगितलं.