Sangli | जिवंत नागपूजा रोखण्यासाठी बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीवर वनविभागाकडून यंदा ‘ड्रोन’ची नजर

Sangli | जिवंत नागपूजा रोखण्यासाठी बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीवर वनविभागाकडून यंदा ‘ड्रोन’ची नजर

| Updated on: Aug 12, 2021 | 2:43 PM

जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे.याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील 32 शिराळामध्ये उद्या साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीवेळी ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्बारे वन विभाग नजर ठेवणार आहे.

जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे.याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील 32 शिराळामध्ये उद्या साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीवेळी ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्बारे वन विभाग नजर ठेवणार आहे. यंदा कोरोनामुळे गर्दी होऊ नये आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी जिवंत नागाची पूजा रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलीय. यासाठी सोळा पथके तैनात करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली आहे. | Sangli forest department using drone camera on Nagpanchami for surveillance