Sanjay Raut | भाजप 5 वर्ष झोपलं होतं का? संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut | भाजप 5 वर्ष झोपलं होतं का? संजय राऊत यांचा सवाल

| Updated on: Aug 26, 2021 | 1:28 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत त्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत त्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. हे वक्तव्य करुन 5 वर्षे झालेत. भाजप 5 वर्ष झोपलं होतं का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय होता म्हणून आम्ही बोललो असंही नमूद केलं. | Sanjay Raut criticize BJP over demand to action on CM Uddhav Thackeray statement