Narayan Rane Live | संजय राऊतांनी पूर्वी ठाकरेंवर टीका केली : नारायण राणे
संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही. राऊत यांनी पूर्वी उद्धव ठाकरेंवर आणि बाळासाहेबांवर टीका केली होती. त्यावेळी ते लोकप्रवााह मासिकात काम करत होते. एवढंच नाही तर माझ्याकडे त्याचे अंक आहेत. असंही नारायण राणे म्हणालेत.