गाजावाजा करा, पण आमच्या मुलांचे प्राण वाचवा - संजय राऊत

गाजावाजा करा, पण आमच्या मुलांचे प्राण वाचवा – संजय राऊत

| Updated on: Mar 02, 2022 | 12:21 PM

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukraine war) आजचा सलग सातवा दिवस आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukraine war) आजचा सलग सातवा दिवस आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानंही युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) हाती घेतले आहे. या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने चार मंत्री युक्रेनशेजारील देशात पोहोचले आहे. अशा प्रसंगी गाजावाजा करा, पण आमच्या मुलांचे प्राण वाचवा अशी आर्त मागणी संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी केंद्र सरकारकडे केली.

Published on: Mar 02, 2022 12:21 PM