बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन, संजय राऊत यांनी माहिती दिली, पाहा…
बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याची माहिती संजय राऊत यांनी माहिती दिली आहे...
“बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. पूर्ण देशभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. बाळासाहेब सगळ्यांची प्रेरणा दिवस आहेत. हा साहेब जरी नसले तरी त्या दिवसाचा महत्व त्या दिवसाची शक्ती तशीच आहे. उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी शानमुकानंद हॉल येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या आधी गेट ऑफ इंडिया येथे शिवसैना प्रमुखांचा पुतळा आहे त्याला अभिवादन करणार आहोत. विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत आयोजित करण्यात आले आहेत”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिलीय.
Published on: Jan 22, 2023 11:20 AM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

