Marathi News Videos Sanjay raut slams ncp mla over khed panchayat samiti dispute
Special Report | महाविकास आघाडीत वादाची ठिणगी
महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण ठरलंय खेड पंचायत समितीचा वाद! या वादातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आघाडीतील घटक पक्षांना तंबी दिली आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !