आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही, ते कधीही न जिंकलेल्या 10 जागा मागितल्या होत्या : संजय राऊत

| Updated on: Jan 13, 2022 | 11:23 AM

आमच्यासारखे पक्ष काँग्रेसला गोव्यात आधार द्यायचा प्रयत्न करत होते. काँग्रेसनं कधीही न जिंकलेल्या 10 जागा मागितल्या होत्या, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील निवडणुकीवरुन काँग्रेसवर भाष्य केलं आहे. आम्ही काही काँग्रेसकडे झोळी घेऊ उभे नाही आहोत. आम्ही असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असो, आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली. गोव्यातील काँग्रेस नेत्यांच्या मनात काय सुरु आहे हे कळत नाही. आमच्यासारखे प्रमुख पक्ष काँग्रेसला गोव्यात आधार द्यायचा प्रयत्न करत होते. काँग्रेसनं कधीही न जिंकलेल्या 10 जागा मागितल्या होत्या, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Jan 13, 2022 11:23 AM
Nandurbar | नवापूरच्या विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आणि गोडाऊनला भीषण आग
SDCC Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्षाची आज निवड, मनीष दळवी यांचं नाव आघाडीवर