Sanjay Raut | मुंबईचा दादा फक्त Shivsena : संजय राऊत
माझ्या मुलीच्या लग्नात ज्या लोकांनी सजावटीचं काम केलं त्यांना ईडी उचलून आणते
माझ्या मुलीच्या लग्नात ज्या लोकांनी सजावटीचं काम केलं त्यांना ईडी उचलून आणते, हे काय त्यांचं काम आहे का ? तसेच त्यांना किती पैसे मिळाले हेही विचारतात हे काय ईडीचं काम आहे का ? असा संतप्त सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.