सानपाडा रेल्वे स्थानकावर बापानेच केली 4 वर्षीय मुलाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Sep 21, 2021 | 12:25 PM

 दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून सानपाडा रेल्वे स्टेशन वरील फलाट क्रमांक तीन वर स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून  हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

 दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून सानपाडा रेल्वे स्टेशन वरील फलाट क्रमांक तीन वर स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून  हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.  फलाट क्रमांक 3 वर एक लहान मुलाला आपटून आपटून त्याची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या बापाला वाशी जीआरपी यांनी अटक केली आहे.सकलसिंग पवार अटक आरोपचे नाव आहे . सानपाडा रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक 3 व 4 दरम्यान  प्रकार घडला आहे. मूळच्या यवतमाळ येथील हे कुटुंब असून असून सानपाडा पुलाखाली राहते होते भीक मागून गुजराण करत होता. आरोपी सकलसिंह पवार आणि पत्नीचे नेहमी वाद होता त्यादिवशी भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहचले यावेळी फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले.
Aurangabad | औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली
शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी नको: सुधीर मुनगंटीवार