प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सत्यजित तांबे यांनी कोणतं आश्वासन दिलं? पाहा...

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सत्यजित तांबे यांनी कोणतं आश्वासन दिलं? पाहा…

| Updated on: Jan 28, 2023 | 3:06 PM

नाशिक विधानसभा पोटनिवडणूक होतेय. या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. प्रचारसभेत सत्यजित तांबे काय म्हणालेत? पाहा...

नाशिक विधानसभा पोटनिवडणूक होतेय. या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज प्रचारादरम्यान सत्यजित तांबे यांनी मतदारांना आश्वस्त केलंय. जुनी पेन्शन हा फक्त शिक्षक कर्मचारी नाही तर त्यानिगडीत सर्वांसाठी महत्वाचा मुद्दा आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी आंदोलनातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. माझ्यावर 50 केसेस आहेत. जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत मागे हटणार नाही. कोणाचंही सरकार असो, आपण त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडू, असं सत्यजित म्हणालेत.

Published on: Jan 28, 2023 03:06 PM