अध्यक्षांच्या अधिकारांवर कोर्टाकडून बंदी – अनिल परब
काल एक एफिडेविड फाईल करण्यात आले आहेत, त्यातून विधानसभा अध्यक्षांना निलंबनाचे अधिकार आहे, असा दावा करण्यात आला होता.
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या आमदार निलंबनाच्या अधिकारांवर बंदी घातली आहे, काल एक एफिडेविड फाईल करण्यात आले आहेत, त्यातून विधानसभा अध्यक्षांना निलंबनाचे अधिकार आहे, असा दावा करण्यात आला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने यावर स्टे दिल्यानं आता कोर्ट संपूर्ण प्रकरण ऐकून घेईन आणि त्यानंतर पुढील निर्णय घटनापीठ ऐकून घेऊन निर्णय देईल…दरम्यान शिवसेना नेते अनिल परब काय म्हणालेत बघुयात…
Published on: Jul 11, 2022 12:12 PM
Latest Videos