Latur Water Crisis : पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
Latur Water Crisis News : लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रोज दूरदूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. एकीकडे लातूर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याचं प्रशासन सांगत असताना लातूरच्या ग्रामीण भागात मात्र पाण्याची भीषण टंचाई बघायला मिळत आहे. लातूरच्या महादेववाडीमध्ये विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्याचे सगळे स्त्रोत आटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या शोधत वणवण भटकावं लागत आहे. या गावात प्रशासनाने घेतलेले बोअर देखील आता कोरडे पडलेले आहेत.
Published on: Apr 22, 2025 04:26 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

