…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार मुंबईत येताहेत; शरद पवार यांचं टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. “मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे. पण हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील. राज्याचा विकास होणार असेल. तर काही हरकत असायचं कारण नाही. पण ते येऊन केवळ राजकीय भाषणच करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा”, असं शरद पवार म्हणालेत.
Published on: Feb 11, 2023 10:17 AM
Latest Videos